Random Video

Success Story:दुबईच्या मार्केटमध्ये सांगलीचा ड्रॅगन|Success Story|kolhapur|Dragon fruit|Sakal Media

2021-07-01 768 Dailymotion

Success Story:दुबईच्या मार्केटमध्ये सांगलीचा ड्रॅगन|Success Story|kolhapur|Dragon fruit|Sakal Media
कोल्हापूर: ड्रॅगन हे नाव चीनच्या संदर्भाशी जोडलं जातं. पण हे चिन पुरतचं मर्यादित राहिलेले नाही तर ड्रॅगन फ्रूट चे आता महाराष्टात उत्पादन होत आहे. या फळाला मागणी मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय त्याचे उपयुक्त गुणधर्म आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.हे फळ कोरड्या जमिनीत आणि कमी पाण्यात भरघोस उत्पादन देत असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या शेतीकडे वळला आहे. शिवाय शेतकरी आता परदेशात निर्यात करत आहेत. सांगली जिल्ह्यातील तडसर ता. कडेगाव या गावातील शेतकऱ्यांनी दुबईला ड्रॅगन फ्रूट निर्यात केला आहे.

#kolhapur #SuccessStory #Dragonfruit #Farmer #Sangli #Maharashtra #DubaiMarket